नाष्ट्याच्या हॉटेल मध्ये सर्व ठिकाणी मिसळ वडापाव भजी इ. पदार्थ तर मिळतातच पण आपले हॉटेल पुणे नाशिक महामार्गावर असल्याने ग्राहकांना प्रवास करताना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी म्हणून आपण महाराष्ट्रात पहिला कढीवडा सुरु केला व बघता बघता तो पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला.
संदीपजी नाईक यांनी हातात घेतलेल्या कामात सातत्याने साथ दिली व महाराष्ट्रामध्ये हॉटेल परिवाराचे नाव मोठेकरण्यामध्ये महत्वाचा वाटा उचलला
आई वडिलांनी मिळून बघितलेल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याकरिता सोशल मीडिया व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला. जेणेकरून नवीन शाखा सुरु करण्या,मध्ये मदत झाली
गेल्या २० वर्षांपासून आपल्या लज्जतदार कडीवड्याच्या रेसिपिने सर्वाना एक नवीन मराठी पदार्थाची चव दिली
परिवार उद्योग समूहाच्या हॉटेल परिवार फ्रँचायझी मॉड्युल करिता कार्यरत आहेत
Copyright © 2023 Hotel Parivar, Narayangaon- All Rights Reserved.
Powered by Hotel Parivar
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.